Comments

  1. दिव्यांग विद्यार्थी जेजुरकर हा शाळा बाहय होता .एक दिवशी डॉ खेडकर यांच्या हॉस्पिटल मध्ये मुख्याध्यापक श्री जाधव एम के यांच्याशी बोलता बोलता शालाबाह्य असल्याचे निदर्शनास आले .त्याचे एक वैशिष्टे आढळले .tv वर तो क्रिकेटचा सामना पहात होता इंग्रजी अक्षरे वाचीत होता .श्री जाधव सरांनी विचारले कितवीत शिकतो त्यावेळी तो म्हणाला मी शाळेत जात नाही .मग वाचतो कसा ?असे विचारले असता तो म्हणाला माझ्या मावशीने शिकवले .ही बाब तत्कालीन मुख्याध्यापकाच्या लक्षात आणून दिली .त्यांनी शाळेत आणला इ 12 कला पर्यंत शिकला वर्गात पहिला आला .त्याला खूप शिकायचं होत .परंतु नियतीने मध्येच .................

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog